# Twitter Tweets & Topics

भास आहेत हे नेहमीचेच
तुझ्या माझ्या हो मनांतरिचे...

गुंतलेले तुझ्यात ते सारेच
मनभाव माझे सत्य प्रेमाचे...

किती मी तुझशी दाखवूच
जग माझे रंगलेले भावनांचे...

ईच्छा जरी असेल माझीच
पण कारण ते तुझ्या प्रितिचे...

कोठवरी हो समजावु मीच
शब्दानूशब्द खरे या ह्रदयाचे...
#म #मराठी #माझंमन

 1  0  0  Download

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩▬▬▬▬▬▬

कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले
म्हणून तेच खरे असे मानू नका
अनुभवाने खात्री करा,जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही.

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩▬▬▬▬▬▬
#म #मराठी #रिम #अन#अनुभव #सहजसुचलेलं #प्रेरणादायी #निरिक्षण #knowledge #विचार #सुप्रभात

 1  0  1

#India #France #Rafale #राफेल #म #मराठी
भारतात आणखी ३ राफेल, देशातील राफेलची संख्या ११

 0  0  0

#FarmersProtest #म #मराठी
संसदेवर जाणार असलेला शेतकरी मोर्चा स्थगित

 0  0  0

चला रं पोराऊ .... #म #kakkar

भावजा! आपले वैनींनी पन क्लास सुरू केला पायजे !
कं बोलताव रं @faijalkhantroll @Kailuspeaks @HarshadaSwakul

 2  0  0  Download

नकार देता आणि घेता आला की बरंच काही सोपं होऊन जातं !

#म
#मराठी

#gs_lyf

 0  0  1

तुमचे आयुष्य #सुंदर आहे का मंडळी?

#म #मराठी #रिम

 0  0  0

ती - gnsd...
मी - only gn✅...no sd❎
ती - का ?
मी - मला Sweet dreams रोज येतात मला स्वप्नदोष आहे...

#Block केलं राव..खरं तेच सांगितलं मी तरी ?
🤔🤣😂🤣

#goodnight
#शुभरात्रि #म #मराठी #रिम #जोक्स #शब्दाखेळ
#विचार #मी #नाशिक #महाराष्ट्र #सुचेल_ते

 2  1  0

आपल्याला कीती लोकं ओळखतात या सोबतच...आपल्याला कीती लोकं समजुन घेतात हे देखील तीतकच महत्वाचं आहे...
#म #मराठी #मराठीट्वीट #महाराष्ट्र
#मानस #शब्दखेळ #विचार #मराठी_सुविचार #सहजसुचलेलं

 0  0  2

रत्ना व अश्विन...❣️
निस्वार्थ प्रेम...!
#SIRonnetflix
#म

 1  0  0  Download

जिंदगी एक सफर है सुहाना........

#मराठी_कॉमेडी #मराठी_viral #म #मराठी #टिव_टिव #शंकरपाळ्या

 6  0  1  Download

लहान मूल किती निरागस असतात हे तेव्हाच कळत जेव्हा एका २०रुपयाच्या नोटेच्या बदल्यात खूप सारे १रुपयाचे नाने घेतात..
पण इथे मोठ्या माणसांचा मोठेपणा कुठे जातो?
हा प्रश्न नेहमीच सतावतो..
#माझेवीचार
#म #मराठी

 0  0  1

जेव्हा पासून कळायला लागलं तेव्हा पासून एकाच गोष्टी ने साथ दिलीये ते म्हणजे टेन्शन..😌😌😑
#म
#शब्दवेडा

 20  1  3

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास


#म #मराठी #Cricket #INDvENG @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi

 0  0  0

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ


#म #मराठी #Cricket #INDvENG @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi

 0  0  0

रोज सकाळी उठल्यावर तुम्ही डोळ्यांनी बघू शकतात, कानांनी ऐकू शकतात, पाठीच्या कण्यामुळे बेडवरून उठू शकतात, हातांनी काम करू शकतात, पायांनी चालू शकतात, जेवायला अन्न आहे, नोकरी-व्यवसाय आहे. या सर्व गोष्टींसाठी देवाचे आभार मानत जा.

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 2  0  2

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत


#म #मराठी #Cricket #INDvENG @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi

 0  0  0

तुम्ही जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यांमध्ये फक्त आणि फक्त आनंदाचे अश्रू आणण्यासाठी कारणीभूत ठरले पाहिजेत, दुःखाचे नाही.

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 7  0  3

"उमलण्याच्या काळात" ज्यांना 'स्व-आस्तिव' टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो; त्यांची मूळ भक्कम होऊन त्याचाच भविष्यात "वटवृक्ष बहरत" असतो.. हा इतिहास आहे.. त्यामुळे संघर्ष करावा लागला तरी घाबरून जाऊ नका.. #म #मराठी #रिम

 1  0  1

ही तुकडे- तुकडे गॅंग कोणाची आहे ?
#अखंडमहाराष्ट्र #म

 0  0  0

आयुष्याच्या वाटेवरती शेवटी आपल्यालाच चालावं लागत .इथे रस्ता पार करण्यासाठी कुठलीही शिफारस किंवा शॉर्टकट कमी येत नाही.आपले प्रश्न,अडीअडचणी आपल्यालाच सोडवावी लागतात त्यासाठी कुठलीच नातीगोती
किंवा आप्तेष्ट कमी येत नसतात..
#माझेविचार
#म

 0  0  0

तुमचे काम सूर्यासारखे तेजस्वी आणि तुमचा स्वभाव चंद्रासारखा शांत, शुभ्र, शिथिल असला पाहिजे!

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 5  0  1

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक


#म #मराठी #Cricket @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi

 0  0  0

महाराष्ट्रात मराठा समाजाने एवढे मोर्चे काढले - शिस्तबद्ध आणि शांत. #म

मोर्चामुळे कधी एकाही पोलिसाला इजा झाली नाही आणि सामान्य माणसाला त्याचा त्रास पण झाला नाही.

अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनास पात्र 👏👏

 51  1  0

वेळेचि किम्मत तेव्हा कळते जेव्हा मोबाईल चार्जिंगला लाऊन बोर्डाचा बटन बंद असतो. 🙄
#म #मराठी

 0  0  0

हे नेहमीचेच.
#पुणे जिल्ह्यातील #जुन्नर मध्ये बिबट्याची दहशत, थेट घराजवळच झाले दर्शन.
#बिबट्या #म

 0  0  0

या जगात सर्वात चांगला आणि सर्वात वाईट प्राणी मनुष्यच आहे!

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 17  1  5

पुण्यात बोर्ड वाचला
"चुलीवरची स्कॉच मिळेल"
हौसेने माणसे आत गेली तर भोसडीचा हातभट्टी विकत होता.
🙄😝🤣🤣🤣🤣
#म #मराठी #रिम

 0  0  0

27 Jan 21,
आज शेअरमार्केट जरी जोरात कोसळला (-1k) असला तरी अशी बरीच जण आहेत ज्यांनी अगोदरच या crash चा अभ्यास करून सावध पवित्रा घेऊन तयार होते व आज पैसा कामावलाय

#शेअरमार्केट मध्ये गंभीरता महत्वाची आहे

#शेअरबाजार #मराठी_गुंतवणूकदार #म #मराठी #मराठीशेअरबाजार #candlestickmaster

 1  0  1

Maharashtra’s tableau is on saints who have spread message “हे विश्वचि माझे घर” (entire universe is my home) where saints of all casts and different religion come together in lakhs of numbers to spread the message of unity. Read about Warkari Sampraday and Bhakti Movement. #म

 1  0  0

वाईट माणसांना बघितल्यावर तुम्हाला तुम्ही चांगले असल्याची आठवण होते.

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 11  0  1

@SaurabhBG अधिक तपशील लिहीन लवकरच #म

 1  0  0

#आईसक्रीम की फ्रोजन #डेजर्ट ?
आहारासाठी नेमकं चांगले काय असते, या नेहमी पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ऐका. निर्णय तुमचाच!
#MissionPrevention #diet #HealthyNation #HealthyEating
#म @PuneTimesOnline @SakalMediaNews @narendramodi @psambhajisakal

 2  0  1  Download

आज एकाने विचारलं जीवनात काय मिळवायचय ?

मी सांगुन गेलो..
“दोन्ही हातांनी गरजुंना सदैव मदत करण्याच सामर्थ्य”

😊

@LetsReadIndia #मराठी #म @MarathiBrain

 0  0  1

आयसीसी वनडे क्रमवारी : विराट-रोहितचे वर्चस्व अबाधित, बुमराह देखील ‘या’ स्थानी कायम


#म #मराठी #Cricket @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi

 0  0  0

The people of this region as well as I demand that Mumbai should be included in Karnataka. Until that is done, I demand the Central govt to declare Mumbai as a Union Territory: Karnataka Deputy CM Laxman Savadi

 4,886  631  1,073  Download

@reshma_alam9 Tableau of Maharashtra seems to be in line with UP

 29  6  3  Download

I’m often asked how I am doing. I usually don’t answer as the answer is complex.

The simple one line response is: I’m alive and life is indeed beautiful.

The truth is, as always, more complicated. Six months ago I could walk around our block with just a cane, I could.../1

 3,830  85  309

End of content

No more pages to load